Surprise Me!

Harshvardhan jadhav | महाराजांच्या विधानावरून हर्षवर्धन जाधवांनी केली महाराष्ट्र बंदची मागणी

2022-11-22 1 Dailymotion

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. यातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्र बंद ठेवण्याची मागणी केली आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon